Explore Categories

 

 PDF

TallyPrime आणि TallyPrime Edit Log Release 3.0.1 साठी Release Notes | नवीन काय आहे!

नवीन TallyPrime Release 3.0.1 तुमच्या e-Invoicing आणि GST return filing च्या अनुभवाचा एकंदरीत  दर्जा वाढवते.

e-Invoice report तुम्हाला आणखी अनेक समस्या जलद आणि सोप्या पद्धतीने resolve करण्यास मदत करेल, ज्यामुळे portal वर कमीतकमी rejections होतील. आणि GSTच्या बाबतीत, export आणि HSN/SAC मधील करण्यात आलेल्या सुधारणा तुमचा अनुभव अधिक सुलभ करेल.

तुम्ही जर TallyPrime मध्ये customisations वापरत असाल तर लेटेस्ट release वर upgrade करण्यापूर्वी तुमच्या partner शी संपर्क करणे फायद्याचे ठरेल. तुम्ही जर multi-user setup मध्ये काम करत असाल तर आधी server वर आणि नंतर client वर upgrade करा.

e-Invoicing

e-Invoicing फीचर पुढील सुधारणांसह येते जे तुमच्या e-Invoicing च्या अनुभवात लक्षणीय सकारात्मक बदल घडवून आणेल.

e-Invoicing details ची सोपी दुरुस्ती

तुम्हाला e-Invoices generate करताना काही समस्या आल्यास किंवा डिटेल्स अनुपस्थित असल्यास आता तुम्ही अधिक सोप्यापद्धतीने ते शोधू शकता. तुम्हाला e-Invoice report टॅलीप्राइममध्येच आवश्यक सुधारणा करण्यास मदत करेल ज्याने e-Invoice portal वरील rejections रोखता येतील.

त्यानुसार, तुम्ही आता Uncertain Transactions मधून पुढील समस्या सहज सोडवू शकता:

  • माल ज्याला पाठवला जातो त्याचे (शिप टू) आणि डिसपॅच कुठून केले आहे याचे मीसिंग किंवा अवैध स्टेटस
  • Mismatch between State and Pincode
  • Mismatch between HSN and Type of supply
  • शून्यापासून सुरू होणारे इंव्हॉईस नंबर्स

 अधिक माहितीसाठी e-Invoice – FAQ मधील e-Invoice Reports सेक्शन पहा.

Billed Quantity आणि Actual Quantity सह e-Invoicing

तुम्ही आता  Billed Quantity आणि Actual Quantity सह e-Invoicing सहजपणे वापरू शकता.

तुमच्या व्यवहारादरम्यान Billed Quantity ही जरी Actual Quantity पेक्षा जास्त असली तरीही e-Invoice generation मध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

 परदेशी parties साठी e-Invoicing

 परदेशी parties साठी e-Invoices generate करणे आता खूप सोपे झाले आहे.

India बाहेरील एखाद्या party ला service देत असाल आणि स्थानिक किंवा आंतरराज्यीय party ला billing करत असाल तरीही आता e-Invoice generation मध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

e-invoice मध्ये Dispatch From ची सर्व माहिती

e-Invoice व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवताना आता Dispatch From डिटेल्स अधिक ठळकपणे दाखवले जातील.

तुम्हाला Provide Dispatch From details हा ऑप्शन एकदाच सक्षम करावा लागेल, त्यानंतर तुम्ही पुढील सर्व transactions ची माहिती सहज पाहू आणि update करू शकता.

e-Invoice सह e-Way Bill

 आता e-Invoice सह e-Way Bill generation सोपे झाले आहे.

तुम्ही credit notes आणि threshold limit पेक्षा कमीच्या transactions साठी आता सहजतेने e-Way Bill निर्माण करू शकता.

UoM शिवाय e-Invoicing

आता e-Invoicing मध्ये UoMs वापरणे सुलभ झाले आहे.

तुम्ही UoM चा वापर केला जात नसतानाही goods आणि services साठी e-Invoices सहजपणे निर्माण करू शकता. 

Party GSTIN/UIN आणि Company GSTIN/UIN सारखेच आहेत

तुमचा party GSTIN/UIN आणि company GSTIN/UIN सारखाच आहे? काही हरकत नाही! आता असे व्यवहार  तुम्ही पोर्टलवर सहज अपलोड करू शकता.

तुम्हाला फक्त Uncertain Transactions मध्ये जाऊन  Party GSTIN/UIN is the same as Company GSTIN/UIN सेक्शनमध्ये संबंधित व्यवहार स्वीकारावे लागतील. तुमचे transactions upload करण्यासाठी तयार असतील.

 अधिक माहितीसाठी e-Invoice – FAQ मधील e-Invoice Reports सेक्शन पहा.

GST

GST मॉड्यूल पुढील सुधारणांसह येते जे तुमचा return filing चा अनुभवाचा दर्ज सुधारते.

ब्लॅंक HSN/SAC साठी Accept As Is

जर तुमच्या बिझिनेसचा वार्षिक टर्नओव्हर 5 कोटींपेक्षा कमी असेल तर HSN/SAC डिटेल्स ऑप्शनल आहेत. त्यानुसार, टॅलीप्राईम तुम्हाला असे transactions स्वीकारण्याची अद्भूत लवचिकता प्रदान करतेय (Uncertain Transactions मधून) ते समाविष्ट आहेत असे धरा.

GSTR-3B मधून JSON

आता JSON चा वापर करून GSTR-3B Filing करणे अधिक सोपे झाले आहे.

आता TallyPrime वरून export केलेले GSTR-3B JSON मध्ये सर्व सेक्शन्स आणि व्यवहाराची माहिती असेल. अगदी zero-valued सेक्शन्स देखील सहज export केले जातील, जेणेकरून तुम्ही portal वर आवश्यकतेनुसार आकडे  update करू शकाल.

Post a Comment

Is this information useful?
YesNo
Helpful?